आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका, नरवाड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय,काय ठरलं?
सांगली : जिल्ह्यातील नरवाड गावच्या ग्रामसभेत आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे.…
ती इच्छा अधुरीच… तीन सख्ख्या भावंडांचा एकत्र अंत, माऊलीचा मन हेलावणारा आक्रोश
छत्रपती संभाजीनगर: वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना भरधाव हायावाने दुचाकीला कट मारला. दुचाकी हायावाच्या चाकाखाली आली. यामध्ये तिघे भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवार…
लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही, लोकशाही मार्गावरुन चालताना एकत्र राहू : शरद पवार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘सध्या देशात धार्मिक धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मधू दंडवते यांनी दाखविलेल्या सर्वसमावेशक लोकशाही मार्गावर चालताना कितीही अडचणींना सामाना करावा लागला, तरी…
फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस
सातारा : फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे. त्याला…
लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर मांडे यांचे निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (वय ९०) यांचे गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर नगर येथे शुक्रवारी…
विना नंबरची गाडी दिसली, पोलिसांना संशय अन् बिंग फुटलं, दोघांना अटक, पुढं जे घडलं ते….
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून,११ लाख ५० हजार…
ठाणे पोलिसांची करडी नजर, नायजेरियन व्यक्तीला अटक, १२ लाखांचं कोकेन जप्त
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : नववर्षाच्या स्वागताला अकरा दिवस बाकी असतानाच गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने ठाणे पूर्वेकडून एका परदेशी नागरिकाला अटक करत त्याच्याकडून १२ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे ३१ ग्रॅम कोकेन…
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णा खोत यांच्या विस्थापिताचा आवाज मांडणाऱ्या ‘रिंगाण’ ला
कोल्हापूर : विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकले गेल्याची तयार झालेली धरणग्रस्तांची भावना, पावलापावलावर येणाऱ्या अडचणी, मनाला अस्वस्थ करणारा नवीन परिसर आणि प्राण्याबरोबरचा सततचा संघर्ष, बदलते ग्रामीण जीवन या सर्वांचे…
केरळमध्ये करोना रुग्णवाढ, महाराष्ट्रात चिंतेचं कारण नाही, ऑक्सिजन साठ्याबाबत मोठी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: केरळमध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने राज्यातील वैद्यकीय सुविधांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतला आहे. राज्यात सद्यस्थितीत करोनाचे सर्वाधिक रुग्ण संख्येच्या वेळेस लागलेल्या ऑक्सिजन क्षमतेपेक्षा…
Crime Diary : खेळता-खेळता भाच्याला संपवलं, आईने टाकीत २ पाय वर पाहिले अन्…; वाचा कंस मामाची भयानक कहाणी…
धुळे : बराच वेळ मुलाचा आवाज आला नाही म्हणून आईने सगळीकडे शोधाशोध केली. त्याला खूप आवाज दिले व पण त्याने कुठूनही प्रत्युत्तर दिलं नाही. तिने शोधत-शोधत घराच्या बाथरूमचा दरवाजा उघडला…