हर्षवर्धन पाटील यांचे ‘बंड’ थंड? देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामी येणार? पाटील म्हणाले….
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती मतदारसंघात अजित पवारांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले असून, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बारामती लोकसभेत सहकार्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी दर्शविली…
कुणाचा प्रचार करायचा हे मी ठरवलं नाही, अनंतराव थोपटेंच्या विधानाने नव्या भूकंपाचे संकेत
भोर (पुणे): शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज भोर येथे अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार…
तुम्हाला CM आणि संग्रामला मंत्री होऊ दिलं नाही, शिवतारेंनी इतिहास सांगत पवारविरोधी वात पेटवली
पुणे : बारामती लोकसभेतील पवारविरोधी पाच लाख मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरही शिवसेना नेते विजय बापू शिवतारे यांनी शड्डू ठोकण्याचे ठरवले आहे. बारामती जिंकायची असेल तर…
बारामतीबाबत ‘सागर’मंथन, फडणवीसांचं तातडीचं बोलावणं, हर्षवर्धन पाटील कन्येसह चर्चेला
मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ‘सागर’ बंगल्यावर बोलावणं धाडलं. मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये फसवणूक झाल्याचा आरोप करत ‘आधी विधानसभेचा शब्द…
वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच…
भेटीगाठी, सभा आणि भाषणं… शरद पवारांच्या पायाला भिंगरी, बारामतीत एकापाठोपाठ एक कार्यक्रम
दीपक पडकर, बारामती : थकलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी… श्रमणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी… सुप्रिया सुळे अनेकदा ही कविता बोलून दाखवतात. पण खरंच हा बाप किती बुलंद कहाणीचा आहे हे…
तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलेय, शिवतारेंचा शड्डू
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे…
लेकीच्या विजयासाठी पवारांचं जबरदस्त प्लानिंग, २५ वर्षांनी अनंत थोपटेंची घरी जाऊन भेट
पुणे: राजकारणातील कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांची आज जवळपास २५ वर्षानंतर भेट झाली. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत भोर येथे शेतकरी मेळावा पार पडत असून महविकास…
ना पक्षात फूट ना कुटुंबात, माझे मतभेद आहेत, मनभेद नाहीत : सुप्रिया सुळे
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरीमध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडण होतात यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते? असा सवाल करीत आपण लोकशाहीकडून दडपशाहीकडे सध्या जात आहेत, अशी…
मराठा तरुणांचा आरक्षणाप्रश्नी घेराव, युगेंद्र पवारांच्या दौऱ्याला विरोध, आरक्षण दिल्यावरच गावात या…
बारामती (पुणे) : बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यात अजित पवार यांचा सख्खा पुतण्या…