आम्ही लोकसभेला ३४० जागा जिंकणार, ठाकरेंनी एक खासदार जिंकवून दाखवावा : गिरीश महाजन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आले होते. यंदा लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी झालेल्या परीक्षेत भाजपाने…
एक रुपया पीकविम्यात तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : ‘एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला असूत आता पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे की काय, अशी शंका मला येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने…
शिंदे गटाच्या वकिलांचे प्रश्न, सुनील प्रभू अडखळले, ठाकरे गटाची सुनावणी अंतिम टप्प्यात
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज,…
मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं महागात, मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणे मुंबईच्या माजी महापौरांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात…
भाजपच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा ‘हिंदू हृदय सम्राट’ उल्लेख, ठाकरे गटाची सडकून टीका
मुंबई : राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा नुकत्याच थंडावल्या. त्यापूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी विशाल रॅली काढण्यात आली. परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टर…
शिवसेना आमदारांची अपात्रता सुनावणी कधीपर्यंत चालणार? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १८ दिवस चालणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिली. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटांसमोर वाचून दाखवतानाच या…
नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडली. या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये…
शेतकऱ्यांना अवघे दोन रुपये नुकसानभरपाई दिल्याचा आरोप, पीकविमा अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पीकविमा कंपन्यांकडून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दोन रुपये नुकसानभरपाई देत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव…
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना धक्का, पोलीस कोठडीत वाढ
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: रेणुकादेवी सूतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर राडा, ठाकरे- शिंदेंचे शिवसैनिक भिडले, काय घडलं?
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थावरच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती समोर येत आहे. शिवतीर्थावर मोठा तणाव निर्माण…