• Tue. Sep 8th, 2026

मुंबई बातम्या

  • Home
  • मुंबईकरांसाठी गुड न्यूज; वरळी ते मरीन ड्राइव्ह सुसाट, आता ४५ तासांचा प्रवास फक्त १५ मिनिटांत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज; वरळी ते मरीन ड्राइव्ह सुसाट, आता ४५ तासांचा प्रवास फक्त १५ मिनिटांत

Mumbai Sea Coast Road: २६ जानेवारीला वरळी ते वांद्रे सी लिंक दिशेने जाणारी आंतरबदल मार्गिका आणि प्रभादेवीला जाणारी आंतरबदल मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास आणखी सुलभ होणार…

ऑनलाइन प्रवेश घोटाळा; बोगस मार्कशीट, कागदपत्रांद्वारे ५० विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन, विद्याविहारमधील प्रकार

Mumbai College Online Admission Scam: विद्याविहारच्या सोमय्या शैक्षणिक संकुलातील तीन कॉलेजांमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रिका आणि कागदपत्रांच्या आधारे अकरावीत प्रवेश मिळविल्याचे उघड झाले. हायलाइट्स: सोमय्या शैक्षणिक संकुलातील तीन कॉलेजांमधील…

चायनीज पकोडे स्टॉलवाल्याचा हात ग्राइंडिंग मशिनमध्ये अडकला, दादरमध्ये तरुणाचा हृदयद्रावक अंत

Chinese Pakode Stall worker hand crushed : दादर येथे चायनीज पकोडे, भेळ बनविण्याचा कच्चा माल तयार करण्याच्या मशीनमध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाइम्स मुंबई : कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने…

Mumbai BEST Bus: आता चालकांचे समुपदेशन; कुर्ल्यातील अपघातानंतर सुरक्षित प्रवासासाठी बेस्टचा निर्णय

Mumbai BEST Bus: सुरक्षित प्रवासासाठी, सुरक्षितरित्या वाहन चालवण्याबाबत समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. मात्र या घटनेमुळे बेस्टची ‘शून्य अपघात मोहीम’ कागदावरच राहिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच उपाययोजना…

संजय मोरेने दिवसभर ताशी ३२ किमीने बस चालवली, ८० ला स्पीडलॉक, कुर्ला अपघातावेळी वेग किती?

Mumbai Kurla BEST Electric Bus Accident : सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातापूर्वी दिवसभर, बसचा वेग ताशी ३२ किमीपेक्षा जास्त नव्हता. Kurla Bus Accident : संजय मोरेने…

महाराष्ट्र होणार फिनटेक राजधानी; जागतिक हिंदू आर्थिक मंचच्या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

Devendra Fadnavis: वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही तीन दिवसीय परिषद शुक्रवारी सुरू झाली. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये हिंदू प्राचीन तत्त्वज्ञानाच्या आधारे देशाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यावर भर…

Shirdi BJP Conference: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चेबांधणी; भाजपचे १२ जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन

BJP Convention In Shirdi: महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने पुढील महिन्यात १२ जानेवारीला शिर्डीत पक्षाचे प्रदेश अधिवेशन आयोजित केले आहे. महाराष्ट्र टाइम्सchandrasekhar bawankule मुंबई…

काँग्रेसमध्ये राजीनामासत्र? पराभवानंतर चेन्नितला, पटोले पद सोडण्याच्या तयारीत

Nana Patole Ramesh Chennithala : काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच हायकमांडला एक पत्र लिहिले असल्याची माहिती पुढे आली असून या पत्रात त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे कळते.…

कर्नाक उड्डाणपूलाबाबत मोठी अपडेट, ‘या’ महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होणार, किती काम पूर्ण?

Carnac Bridge Mumbai: दुसरा गर्डर स्थापित करून कर्नाक उड्डाणपूल ५ जून २०२५पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रयत्नशील असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र टाइम्सcarnac bridge1 मुंबई : मशिद बंदर रेल्वे स्थानकापासून…

बस अपघातानंतर चालक संजय मोरेने सर्वात आधी काय केलं? सीसीटीव्हीमध्ये कैद धक्कादायक प्रकार

Kurla BEST Bus Accident CCTV Video : बस अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना उडवून कमानीला धडकली. त्यावेळी बसच्या बहुतांश खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे बसमधील प्रवाशांची धांदल उडाली Kurla Accident : बस…

You missed