जनतेवर ५० वर्षांपासून तुमचा भार, अमित शहांचा शरद पवारांवर नेम; घराणेशाहीवरून टीका
म. टा. प्रतिनिधी, जळगाव:‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन दहा वर्षेच झाली आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कामाचा हिशोब मागत आहात. मी शरद पवार यांना सांगतो की, महाराष्ट्रातील जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार…
इंडियातील सर्व पक्ष घमंडिया, विकसित भारताच्या स्वप्नासाठी महायुतीला ४५ पार जागा निवडून द्या: अमित शहा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात ४५हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. ‘इंडिया’तील सर्व…
संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिले होतं का? फडणवीसांकडून जलील टार्गेट
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या खासदाराने कलम ३७० चं समर्थन केलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थ दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदींच्या कार्याला हात वर करून समर्थन दिलं होतं…
गुंडांवर जरब बसवण्याऐवजी गृहमंत्र्यांकडून घरं फोडण्याची कामं, ठाकरेंची शाह फडणवीसांवर टीका
अहमदनगर : हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पिता पुत्राचे नाव न…
अमित शाहांनी ‘सिमी’वरची बंदी वाढवली, आठवडाभरात संशयित आसिफ दाढी अजितदादांच्या भेटीला
पुणे : महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं नेमकं गुन्हेगारांसोबत चाललंय तरी काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पुण्यातील…
अमित शाहांवर दुःखाचा डोंगर, ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी मोठ्या बहिणीचं निधन
Amit Shah Sister Death : अमित शाह यांच्या मोठ्या भगिनी राजेश्वरीबेन शाह यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले
आम्ही उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू, आम्हाला रोखू नका, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ अशी…
निवडणूक आयोग भाजपच्या खिशात, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी शाहांवर कारवाई करण्याची मागणी
नागपूर: राज्य सरकारमध्ये थोडीशी लाज लज्जा असेल तर अधिवेशनापूर्वी केलेल्या घोषणांची पूर्तता करून शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना दिला. कर्ज वेळेत…
भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नविन खातं उघडलं असावं,रामलल्लाच्या मोफत दर्शनावरुन राज ठाकरेंचा जोरदार टोला
ठाणे : ‘भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नविन खातं उघडलं असावं’, अशी उपरोधिक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
अमित शहा म्हणाले, भाजपला मत द्या, मोफत रामलल्ला दर्शन घडवतो, ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली, त्यावेळी आमचे पाच ते सहा आमदार निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते. तसेच बाळासाहेबांच्या मतदानावर देखील निवडणूक आयोगाने बंदी…