दोन दिवस दिग्गजांची मांदियाळी; केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी महाराष्ट्रात
Maharashtra Assembly Election 2024: येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ५ वाजेपर्यंत राजकीय पक्षांना प्रचार करता येणार आहे. या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दिग्गज नेत्यांची फळी प्रचाराच्या…
आजचा रविवार ‘सुपर कॅम्पेन डे’! खर्गे, शहा, प्रियंका गांधी उपराजधानीत, कुणाची कुठे होणार सभा?
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघाची बांधणी करत जनसंपर्क साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी ११ वाजता उमरेडमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र…
जोरगेवारांना जवळ केले, मुनगंटीवारांचे नाव विसरले, अमित शहा यांच्या सभेत नेमके काय घडले?
Amit Shah Rally at Chandrapur: भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांना बोलावून जोरगेवार यांना जिंकून द्या, त्यांच्या विजयी रॅलीत मी उपस्थित राहील, असे म्हणत अमित शहांनी मतदारांना साद घातली. पण यावेळी…
काय झाडी, काय डोंगुर! कोणाची रेल्वेत ओळख आहे का? ठाकरेंकडून शहाजीबापूंची भन्नाट मिमिक्री
Uddhav Thackeray: हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे असं भाजपचं धोरण आहे. त्याचसाठी यांना सत्ता हवी आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सोलापूर: भारतीय जनता…
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष नकली; नांदेडमध्ये अमित शाहांची सडकून टीका
नांदेड : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे आधीच अर्धे होते, आता या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं आहे. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली आहे. महाराष्ट्रात…
राज ठाकरेंच्या महायुती पाठिंब्याचे गंभीर पडसाद, मनसेत पहिला राजीनामा, सरचिटणीसाने पक्ष सोडला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे मोठे पडसाद पक्षात उमटताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या कालच्या भूमिकेनंतर मनसे…
मनसे-भाजपची युती अडलीय कुठे? दोन्ही पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का, भाजपचं काय ठरलं?
भाजप आणि मनसेची युती होणार, मनसेचा समावेश महायुतीत होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. पण त्या चर्चांना एकाएकी ब्रेक लागला. त्यामुळे युतीचं कुठे अडलंय असा प्रश्न अनेकांना पडला…
उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला
भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काल झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात राजेंनी शिवरायांचं कौतुक केलं. पण त्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख टाळला
लोकसभेला एकही सीट नाही, पण अमित ठाकरेंना ‘सेट’ करणार; भाजपकडून राज यांना नवा प्रस्ताव?
मुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये युती आणि लोकसभा निवडणुकीबद्दल ४० मिनिटं चर्चा झाली. यानंतर राज मुंबईत…
मनसेचं सेनेत विलिनीकरण? राज ठाकरेंकडे प्रमुखपद? फडणवीसांनी चार वाक्यांत विषय संपवला
मुंबई: महायुतीत आणखी एक भिडू सामील होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राज यांनी मुंबईत येऊन…