• Wed. Sep 9th, 2026

सुनेत्रा पवार

  • Home
  • विजय शिवतारेंची तलवार अखेर म्यान? ‘वर्षा’वरील बैठकीत अजितदादांशी दिलजमाई झाल्याचा दावा

विजय शिवतारेंची तलवार अखेर म्यान? ‘वर्षा’वरील बैठकीत अजितदादांशी दिलजमाई झाल्याचा दावा

मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांचं बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शिवतारेंची ताकद, सहकाऱ्यांचा छुपा पाठिंबा, विजय शिवतारे अजितदादांना घाम फोडणार?

दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतील गणिते रोज बदलत आहेत. येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असून त्यात महायुतीचे कागदावरचे गणित पक्के झाले असताना…

फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? ‘जानकर’अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीत उमेदवारीची शक्यता

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरु लागली आहे. त्यात इतके दिवस उमेदवारीसाठी मविआ नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीत उडी मारल्याने शरद पवारांना मोठा धक्का…

अजितदादांवर टीकेची तोफ सुरुच, शिवतारे वरिष्ठांनाही जुमानेनात, शिस्तभंगाच्या कारवाईची तलवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर सतत खोचक टीका करणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवेसेनेचे नेते विजय शिवतारे यांना अडचणीचे ठरणार आहे. कारण विजय शिवतारे यांनी युतीधर्म…

तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलेय, शिवतारेंचा शड्डू

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे…

बारामतीतला जो विधानसभा मतदारसंघ सुळेंना पडतो महागात, आता तिथेच सुनेत्रा पवारांना लीडची संधी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनीही आपल्या प्रचाराला आता सुरुवात…

सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट

पुणे: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होतं की,…

अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प कसा वाटला? सुनेत्रा पवार म्हणाल्या….

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे कौतुक त्यांच्या पत्नी व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले. राज्यातील महिला व मुलींसाठी अर्थसंकल्पात…

अजितदादांची मतदारसंघात भाषणं, सुप्रिया सुळेंचा हल्ला, म्हणाल्या, नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं!

पुणे : माझ्या नवऱ्याने भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी…

बारामतीत सुनेत्रा पवारांचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यात कौटुंबिक संघर्षाची ठिणगी

बारामती : बारामतीमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं कॅम्पेनिंग होताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारा चित्ररथ आज सकाळपासून फिरु लागला आहे. त्यामुळे…

You missed