• Thu. Sep 10th, 2026

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात विद्यार्थी आंदोलन पेटलं; MPSC पेपरफुटीमुळे नागपुरात संताप

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एमपीएससी पेपरफुटीमुळे राज्यभरातील विद्यार्थी संतापलेले दिसत आहेत.पुणे, छ. संभाजीनगरनंतर आता नागपुरात देखील रोष पाहायला मिळत आहे. पेपरफुटीविरोधात नागपुरात आंदोलन करण्यात येत असून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.या आक्रोश मोर्चात विद्यार्थ्यांनी कवितेच्या माध्यमातून पेपरफुटीचा विरोध केला.एमपीएससीचे अध्यक्ष विवेक व सचिव यांना पद‌मुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed