गोवा-मुंबई खासगी बस कोल्हापुरात उलटली, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
कोल्हापूर: गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित १६ प्रवासी सुखरूप आहेत, तर…
जय हरी माऊली! कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या पंढरीत लाखो भाविक लीन, दीडशे दिंड्या पंढरपुरात दाखल
Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात दीड लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. तर दीडशे दिंड्या पंढरपूरनजीक दाखल झाल्या आहेत.
फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी
पंढरपूर: आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीससह विठ्ठलाची पूजा केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील…
आठवड्याच्या अखेरीस मुंबईत पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अंशतः ढगाळलेले वातावरण असून आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे, पालघर परिसरात एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. सिंधुदुर्ग,…
डिलाइल उड्डाणपूल आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार, आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रण
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोअर परळमधील डिलाइल रोड उड्डाणपूल आज, गुरुवारपासून वाहनचालकांसाठी पूर्ण क्षमतेने खुला केला जाणार आहे. पुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा शेवटचा मार्गही खुला होणार असल्याने करी…
मांडी थोपटाल, तर दंड थोपटू! मनोज जरांगेंची इगतपुरीत तोफ धडाडली, भुजबळांचा परखड भाषेत समाचार
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : ‘जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना राज्य सरकारने आताच आवरावे. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी कुणी मांडी थोपटली, तर आम्हीही दंड थोपटायला मागे-पुढे पाहणार नाही,’ असा इशारा…
वारंवार घरफोडीच्या घटना; पोलीस मागावर, एक चूक करुन बसला अन् सरपंचपदासाठी उभा राहिलेला चोर जाळ्यात अडकला
जळगाव: जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल २० घर फोङ्या करणाऱ्या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे १७३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशांतून घेतली एक चारचाकी, एक…
यात्रेत तमाशाचा फड उभारत होते; तेवढ्यात अनर्थ घडला अन् कलावंत जीवानिशी गेले, मंडळात हळहळ
बुलढाणा: जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात कान्हू सती मातेची यात्रा भरली आहे. ही यात्रा दोन दिवसाची असून आज ही यात्रा सुरु झाली. यात्रेत तमाशाचे फड आयोजित करण्यात आले होते.…
६९ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : कोणकोणते कलाकार सहभागी होणार? वाचा…
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी येत्या दि. १३ ते १७ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात येणा-या ६९ व्या सवाई गंधर्व…
घरात आलेला बॉल देण्यास नकार…! महिला,मुलगा आणि पुतण्याला पाच जणांकडून बेदम मारहाण
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातून किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून चार ते पाच जणांनी महिला व तिच्या पुतण्याला बॅटने…