• Thu. Jul 30th, 2026

    लोकसभेला विशाल पाटलांना निवडून दिलं पण विधानसभेला त्यांनी भाजपला मदत केली; पृथ्वीराज पाटलांचा आरोप

    लोकसभेला विशाल पाटलांना निवडून दिलं पण विधानसभेला त्यांनी भाजपला मदत केली; पृथ्वीराज पाटलांचा आरोप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2024, 9:53 pm

    सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात…काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिलं होतं.त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांनी माघार घेतली नसल्यानं मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. अपक्ष निवडणूक लढून विजयी झालेल्या विशाल पाटलांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला. अखेर निकालानंतर या मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ हेच विजयी ठरले. आज काँग्रेसच्या बैठकीसाठी पृथ्वीराज पाटील मुंबईत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडत विशाल पाटलांवरही टीका केली.

    दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून आढावा – महासंवाद
    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे   – महासंवाद
    नागपूरमध्ये उभारण्यात येणारे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed