• Sun. Nov 17th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • वनविभागाच्या परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिक्षण क्षेत्रात खळबळ

    वनविभागाच्या परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिक्षण क्षेत्रात खळबळ

    छत्रपती संभाजीनगर : वनविभागाच्या परीक्षेत परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांकडून तब्बल १० लाख घेऊन परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा सिडको एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील एका अकॅडमी संचालकासह तिघांना…

    जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकार ताब्यात घेणार, कलाकारांकडून साखर पेढे वाटत जल्लोष

    कोल्हापूर : करोना काळात भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले होते. यानंतर कलाकारांनी आक्रमक होत साखळी उपोषण सुरू केले होते. यानंतर एक वर्षाने उशिरा का होईना सरकारने…

    विद्यार्थी दशेतच निवडणुका; शाळेचा अभिनव उपक्रम, कोल्हापुरातील प्रशाला चर्चेत

    कोल्हापूर: शालेय शिक्षण म्हणजे लहान मुलाला या जगात जगायचं कसं हे शिकवत असतं. देशाचा इतिहास, भूगोल यासह गणित आणि समाजशास्त्र मुलांना शिकवत प्रत्येक लहान मुलाला माणूस घडवण्याचं काम शाळा आणि…

    धोंड्याचं जेवायला जावईबापूंची लगबग, पण नगरच्या या गावात नेमकी प्रथा उलटी, कारण काय? वाचा…

    अहमदनगर : भारतीय संस्कृतीमध्ये जावयाचा मोठा मानपान केला जातो. तीन वर्षातून एकदा येणाऱ्या आधिक मास महिन्यात तर सगळीकडेच जावयांच्या धोंड्याच्या जेवणाची धामधूम सुरू असते. जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या…

    भररस्त्यात वीस फूट खोल खड्डा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, शिवसेना आक्रमक, भाजपवर केला आरोप

    धुळे: शहरातील केंद्रीय विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चक्क २० फुट खोल तलाव ठेकेदाराने करण्याचा चमत्कार घडविला आहे. त्याच्या या चमत्कारामुळे विद्यार्थी आणि रहिवाशाचा जीव धोक्यात आला आहे. गुजरातचा हा ठेकेदार…

    विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आव्हाड भिडेंवर बरसले; मात्र मुलांचे जय श्रीरामचे नारे ठरले चर्चेचा विषय

    ठाणे: महात्मा गांधीचे वडील मुस्लिम होते. महात्मा फुले आणि राजाराम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे दलाल होते आणि त्यांनी भारताला बिघडवलं, अशी विधान करून भिडे गुरुजी नेहमी इतिहासाचे बट्ट्याबोळ करतात. महात्मा…

    दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश; कोंढवा परिसरातील आयएसचे महाराष्ट्र मॉड्यूल केले उद्ध्वस्त

    पुणे : कोंढवा परिसरातील इस्लामिक स्टेटचे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त केले आहे. महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने…

    एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, मागणी मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण

    नागपूर : सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने कामगारांच्या आर्थिक प्रश्नावर ११ सप्टेंबरपासून मुंबईत…

    NIAकडून भिवंडीतून आकीफ नाचनला अटक;आयएसशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभाग

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबईइस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया (आयएस) या दहशतवादी संघटनेला दहशतवादी पुरविण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण करणाऱ्या मॉड्यूलवर एनआयएकडून कडक कारवाई सुरू आहे. याअंतर्गत एनआयएने याआधी पुणे, ठाणे आदी…

    आई-वडील ऊसतोड मजूर; लेकीनं रोवला अटकेपार झेंडा, जर्मनीत ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे करणार नेतृत्व

    सातारा: जिल्ह्यामधील माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर या उभयंतांच्या पोटी जन्मलेल्या काजल हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय…

    You missed