• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

आरक्षणात आडवे येणाऱ्यांना पाडा; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचे नागरिकांना आवाहन

‘महाराष्ट्रात आरक्षणाला जे जे आडवे आले, त्यांचा सुपडासाफ करा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीही असो त्याला पाडा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीच सत्तेत राहायला नको, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. आता कस तुमचा आहे,’ असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवला तालुका दौऱ्यात केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed