• Fri. Jun 26th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • ‘आभा’ हेल्थ कार्ड काय आहे? ते कसे काढायचे अन् त्याचे फायदे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

    ‘आभा’ हेल्थ कार्ड काय आहे? ते कसे काढायचे अन् त्याचे फायदे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

    पुणे : ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे…

    आजपासून शिक्षकांची ‘परीक्षा’; मराठवाड्यातील २६,४३० जण देणार प्रेरणा परीक्षा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांसाठीची शिक्षक प्रेरणा परीक्षा आज, रविवारी (३० जुलै) व उद्या, सोमवारी (३१ जुलै) होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २६ हजार ४३० शिक्षक परीक्षा देणार…

    रिअल इस्टेट एजंट्सची दुसरी परीक्षा ऑगस्टच्या या तारखेला; राज्यातील ३,१३७ जण पात्र

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) रिअल इस्टेट एजंटला परीक्षा देणे अनिवार्य केले आहे. त्याअंतर्गत एजंट्ससाठी एक अभ्यासक्रम बनविण्यात आला असून त्यावर आधारित बहुपर्यायी ऑनलाइन…

    दादा कोंडकेंच्या लोकप्रिय चित्रपटांबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोणाकडे सोपवले जाणार प्रिंट?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या १२ लोकप्रिय चित्रपटांच्या प्रिंट पॉझिटिव्ह/निगेटिव्हज या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट कंपनीकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने…

    पुण्यातील IITMने रचला सोलापुरात इतिहास; ढगांवर क्षार फवारणीनंतर धो-धो पाऊस बरसला

    पुणे : सोलापूर जिल्ह्यात पार पडलेले कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी झाल्याचा निष्कर्ष पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचा…

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूककोंडीवर सापडला उपाय, वाहनचालकांना संकटसमयी मिळेल मोठा दिलासा

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी चाकोरीबाह्य उपाय करण्याची गरज असल्याचे मत वाहतूकतज्ज्ञ वारंवार व्यक्त करतात. याअंतर्गत वाहतूककोंडी फोडण्यासाठी काढून टाकण्याजोगे अर्थात…

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्द्यापासून रद्द, कारण…

    पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २२ अब्ज घनफूट (टीएमसी), म्हणजे ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरात दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्यापासून (सोमवार) रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…

    दहशतवाद्यांकडे मुंबईतील ‘छाबड हाऊस’चे फोटो, कुलाब्यात पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राजस्थानमध्ये हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांच्या झाडाझडतीमध्ये गुगलवरून काढलेले काही फोटो…

    महाराष्ट्र पाऊस: राज्यातील काही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती?

    मुंबई : राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजावरील संकटाचे ढग दूर झाले आहेत. संपूर्ण महिनाभर बरसत असलेला पाऊस आता महिनाअखेरीस ओसरू लागला आहे. कोकण आणि…

    संततधार पावसामुळे फुले महागली, आवक घटल्याने किलोमागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ

    ठाणे : गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्याने फुलांचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटले आहे. त्यात अधिक मासामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत असल्याने दरांतही वेगाने वाढ होत…