हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे…
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाची हजेरी, कांदा द्राक्ष पिकं संकटात
नाशिकः नाशिकमध्ये आज दुपारच्या सुमारास आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या यापावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात आज नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.…
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा…! शिरूर तालुक्यात गारांचा पाऊस, शेती पिकात शिरले पाणी
पुणे : शिरूर तालुक्यातील बेट भागात अवकाळी पावसाकने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं…
साताऱ्यात थंडी गायब, अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, रब्बी पिकांना फायदा, फळबाग शेतकरी चिंतेत
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळ्यातील पश्चिम भाग…
Weather Forecast: मुंबईकरांसह राज्याला दिलासा, या तारखेला मान्सूनचा पाऊस बरसणार
मुंबई: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या पाऊस कधी येणार, या प्रश्नाला या आठवडाखेरीस उत्तर मिळण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची…