Local Trains Update: मध्य रेल्वेची वाहतूक ही १० ते १५ मिनिटे उशिराने
रेल्वे रुळावरील पाणी ओसरलं आहे, पश्चिम रेल्वेती वाहतूक सुरु आहे. तर, मध्य रेल्वेची वाहतूक ही १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरही गाड्या १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.
