• Sat. Sep 21st, 2024

shivajirao adhalrao patil

  • Home
  • वळसेंच्या दुखण्याने आढळरावांना ‘इजा’, मित्राविना पराभवाचा ‘इजा-बिजा’ टाळण्यासाठी जोर गरजेचा

वळसेंच्या दुखण्याने आढळरावांना ‘इजा’, मित्राविना पराभवाचा ‘इजा-बिजा’ टाळण्यासाठी जोर गरजेचा

पुणे : घरात घसरून पडल्याने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या या दुखण्याचा खरा ताप शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भरला…

सेलिब्रिटी म्हणून हिणवलं, संपर्क नाही म्हणत डिवचलं, राजीनाम्यावरून ऐकवलं, दादांनी सुनावलं

मंचर (आंबेगाव) : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना पक्षात मी घेतले, उमेदवारी दिली, दिलीप वळसे पाटील आणि माझ्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं. परंतु गेल्या पाच वर्षात…

आढळरावांनी शिवबंधन न सोडता मनगटावर घड्याळ चढवलं, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश

शिरूर : शिवसेनेचे नेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (मंगळवारी) आज अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

खेडमधून उमेदवारी नाकारली अन् आढळराव शिवसेनेत गेले, २० वर्षांनी राष्ट्रवादीत घरवापसी

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार…

पक्षप्रवेश केल्याबरोबर तिकीटाची घोषणा नाही, कुणाकुणाचा सेना प्रवेश? आढळराव म्हणाले…

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उद्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. तिन्ही पक्षांची सहमती असलेला उमेदवार म्हणून माजी उमेदवारी निश्चित…

तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री…

दिलीप मोहितेंची तलवार म्यान, आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या मात्र अद्याप काही मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेले नाही. यामधील एक आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूरच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. मात्र…

…तर मी घड्याळ चिन्हावर लढणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या आतापर्यंत चर्चा होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं वृत्त समोर आलंय. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

…तर घरी बसणं पसंत करेन, आढळरावांच्या संभाव्य प्रवेशावर दादांचा आमदार भडकला!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभेतून सलग तीनदा लोकसभेवर जाणारे शिवाजीराव आढळराव पाटील चांगलेच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्याने त्यांचा शिरूर लोकसभेचा…

म्हाडाचं अध्यक्षपद देऊन तुमचा लोकसभेचा पत्ता कट? आढळराव पाटील म्हणाले…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिरूर लोकसभेची जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप ठरले नाही. मात्र, महायुतीत जो उमेदवार देतील तो मला मान्य असेल. त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा…

You missed