मित्र गप्पा मारत बसले होते,तेवढ्यात दुचाकीवरुन दोघे आले, बंदूक काढली अन् धाड…धाड…धाड…
शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांची नगरी आता वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत येत आहे. दरम्यान गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.…
जेसीबीतून फुलांची उधळण, क्रेनने हार घालून सत्कार, रामदास आठवलेंचे शिर्डीत जोरदार शक्तीप्रदर्शन
शिर्डी: जेसीबी मशीनच्या साह्याने लाखों फुलांची उधळण,ढोल ताशांचा गजर, फटक्यांची आतिषबाजी, आठवले साहेब तुम आगे बढोच्या घोषणा,आणि मंचावर आल्यावर सत्कारासाठी क्रेनच्या सहाय्याने घालण्यात आलेला भव्य पुष्पहार असे भव्य दिव्य स्वागत…
अशीही एक श्रद्धा! महिला साई भक्ताचं साई चरणी मोठं दान; स्वतःच फ्लॅटच साई संस्थानला दान
शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील साई भक्त भरभरुन दान करतात. शुक्रवारी छतीसगड येथील साईभक्ताने साईबाबा संस्थानला स्वतःचा १८ लाख रुपये किमतीचा फ्लॅट…
लग्नापासून धुमसत होती एक गोष्ट, अखेर ठिणगी पडली, सासुरवाडीत जावयाने सहा जणांवर हल्ला का चढवला?
शिर्डी : रात्रीच्या वेळी सासुरवाडीला पोहोचून जावयाने दार वाजवलं, परंतु त्याच्या मनात काही वेगळंच होत, दार आतून उघडताच समोर दिसेल त्याच्यावर जावयाने चाकूने वार सुरू केले. पत्नीसह मेव्हणा आणि आजेसासूला…
कुटुंब संपवण्याचा डाव, सासुरवाडीत घुसून पत्नी, मेव्हणा, आजेसासूची हत्या, अहमदनगरात खळबळ
शिर्डी: कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर…
डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना
अहमदनगर : सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगावातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. कोपरगाव येथील…
साहेब, छापा टाका-माल हाताला लागेल, सूत्राचा DYSP ना फोन, पोलिसांना रेड मारताच…
शिर्डी: साईबाबांची नगरी असलेल्या शिर्डीमध्ये अवैध धंदे वाढत असून या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस पुढाकार घेताना दिसत आहे. शुक्रवारी रात्री शिर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत तीन लाख रुपये…
लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांचा लूक बदलला; तीच नखरेल अदा अन् तेच मोहक हास्य
शिर्डी: कोपरगाव येथील रहिवाशी आणि एकेकाळच्या लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर ह्या वृद्धावस्थेत हलाखीचे जीवन जगत असल्याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या नंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार शांताबाईंच्या भेटीला येत…
महाराष्ट्रात नवा जिल्हा उदयास येणार; सरकारच्या एका निर्णयामुळे कुणकुण लागली, लवकरच घोषणा?
अहमदनगर : सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ मागणी होत असलेल्या आणि अलीकडे मागे पडलेल्या अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा चालना मिळाली आहे. राज्यमंत्रिमंडळाने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा…
अबब..! १२ कोटींचा रेडा, वीर्यातून ८० लाखांचं उत्पन्न, त्याला पाहण्यासाठी शिर्डीत गर्दी…
शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा…