कोल्हापुरात नवी घडामोड; उमेदवारी अर्ज माघार नाट्यानंतर छत्रपती कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय
Kolhapur Politics: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज माघारी…
शिवशाहूंचा वारसा, १९८४ ला गादीवर विराजमान, शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयीची संपूर्ण माहिती
नयन यादवाड, कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून शाहू…
शाहू महाराज-उद्धव ठाकरेंच्या भेटीत संभाजी राजे यांची मात्र अनुपस्थिती चर्चा राज्यभरात; समोर आले कारण
कोल्हापूर: यंदा लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर येत नवीन राजवाडा…
कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेमधून शेट्टी मैदानात, महायुतीचे उमेदवार कोण?
कोल्हापूर : कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या दोघांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण? शेट्टी आघाडीचा…
Kolhapur Lok Sabha Constituency: शाहू महाराजांबद्दल आदर वाटतोय ना? मग ‘हे’ कराच; सतेज पाटलांचे महायुतीला आवाहन
कोल्हापूर: कोल्हापूरचे पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायच असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार आहेत.महायुतीच्या नेत्यांना शाहू महाराजांबद्दल आदर वाटत असेल तर त्यांनी शाहू महाराजांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे असे, आवाहन काँग्रेस…
महाराज मविआतील कोणत्याही पक्षाकडून लढू देत, मी त्यांच्यासोबत,माझी लोकसभेतून माघार: संभाजीराजे
कोल्हापूर : शाहू महाराज हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय म्हटल्यावर माझा लोकसभा लढण्याचा प्रश्नच येत नाही. स्वराज्य संघटना ही कुठेही लोकसभा निवडणुकीत लढणार नाही, असे…
शाहू महाराज सगळ्यांनाच हवेत, मविआतून लढण्यावर एकमत, संभाजीराजेंनी रणनीती सांगितली!
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी गेले काही दिवस चर्चा होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना उमेदवार म्हणून शाहू महाराजच हवेत. त्यामुळे…
लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, मविआमध्ये जागा नेमकी कुणाकडे जाणार
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची यासंदर्भात महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. यामुळे या…
उभं राहू नका, नाहीतर तुम्हाला पाडण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू: हसन मुश्रीफ
कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये. कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचं रान करावे लागेल. हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा…
Breaking News: महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच; शाहू महाराज की संभाजीराजे याचा निर्णय ४ दिवसात
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती की माजी खासदार संभाजीराजे याबाबतचा निर्णय चार दिवसात होण्याची शक्यता आहे. सध्या…