चिपळूण येथील राजकीय राड्यानंतर ४०० जणांवर गुन्हा दाखल, ठाकरे गटाच्या सात पदाधिकाऱ्यांना अटक
रत्नागिरी : कोकणात चिपळूण येथे लोकसभा निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. आमदार भास्कर जाधव व निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला…
व्यायाम करून घरी परतला, अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल; पण…
रत्नागिरी : व्यायाम करण्यासाठी गेलेला तरुण घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तात्काळ रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. शशिकांत सखाराम पेंढारी…
थंडीमुळे शेकोटी पेटवली, पण तीच जीवावर बेतली, समोरचं दृश्य पाहून पुतण्या भयभीत; नेमकं काय घडलं?
रत्नागिरी : थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवून तथा चुलीजवळ बसून शेकोटीचा आनंद घेतला जातो. थंडीच्या दिवसात वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो म्हणूनही अनेकदा शेकोटी पेटवली जाते. पण शेकोटीची ऊब घेताना काळजी घेणे…
आधी नवरा गायब, नंतर लेकांसह आई, एकाच कुटुंबातील चारजण बेपत्ता; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी…