• Fri. Aug 28th, 2026

कर्जमाफीच्या सोंगशिवाय बजेटमध्ये काही नाही; वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली

कर्जमाफीच्या सोंगशिवाय बजेटमध्ये काही नाही; वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारविरोधात तोफ डागली.सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये काहीच नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.सरकारने कर्जमाफीचं सोंग केलं असून महाराष्ट्राची लूट सुरु असल्याची टीका त्यांनी केली.महाराष्ट्र कंगाल आणि पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे विधान देखील वडेट्टीवारांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed