रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका
गजानन धांडे, बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले…
अटींमध्ये अडकले धान खरेदी केंद्र; केंद्र सरकारची १ ऑक्टोबरची मुदत उलटली, बळीराजा संकटात
राजू मस्के, भंडारा : खरीप हंगामातील धानाच्या खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्र १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले. पण, उपअभिकर्ता संस्थाचालकांसाठी जाचक अटी रद्द केल्याशिवाय धान खरेदी केंद्र…
बळीराजाच्या जीवाला घोर! यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात; फुलंब्री तालुक्यातील सर्व जलसाठे तहानलेले
गणेश जाधव, फुलंब्री : यंदा जुलै आणि सप्टेंबर महिन्यातच रिमझिम पाऊस झाला. जून आणि ऑगस्ट कोरडा गेला. आता ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आला. पण, कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमीन…
ताटातील चपाती-भात स्वस्त होणार; महागाई नियंत्रणासाठी केंद्राकडून विशेष कोटा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : केंद्र सरकारी कोट्यातून सरासरी ३० रुपये किलो दराने गहू व ३५ रुपये दराने तांदूळ उपलब्ध होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. यासाठी केंद्रीय अन्नधान्य व वितरण…