• Sat. Sep 21st, 2024

pune loksabha election

  • Home
  • पुण्यात मतदार केंद्र बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा; नऊशे अधिकारी, दहा हजार कर्मचारी

पुण्यात मतदार केंद्र बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा; नऊशे अधिकारी, दहा हजार कर्मचारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ९३० अधिकारी आणि साडेदहा हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा संवेदनशील मतदार केंद्रांसाठीही विशेष बंदोबस्त…

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून गाठीभेटींचा धडाका, पक्षांतर्गत विरोधकांची घेतली भेट

पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी त्यांनी पक्षांतर्गत विरोधक असलेले तसेच पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेले माजी…

धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित,अशातच आबांचं नानांना पत्र, सभा घेऊन पुण्यातला उमेदवार ठरवा!

पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. पुण्यात देखील काँग्रेसचा उमेदवार अजून ठरत नाही. आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी,…

कसबा पेठेची आमदारकी मिळवली, आता खासदारकीचे वेध? ‘धंगेकर पॅटर्न’ पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत

पुणे : पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा प्रचार सुरू केला आहे. यापूर्वीही पुण्यात ठिकठिकाणी धंगेकर यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र…

दोन वेळा संधी हुकली, यावेळी टायमिंग साधणार, पुणे लोकसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र?

पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावायला अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपापल्या परीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसोशीने करत आहे. भारतीय जनता…

किती बी करा राव, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी; वसंत मोरेंचं सूचक स्टेटस

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी आहे”…

काँग्रेसकडून पुणे लोकसभा कोण लढवणार? रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांच्यासह ‘या’ नेत्यांचे अर्ज

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांसह २० नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करून अर्ज दाखल केले आहेत. शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येईल.…

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, स्थगितीचं कारण काय?

पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच कालावधी शिल्लक असल्याने पोटनिवडणूक घेण्यास स्थगिती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले…

माझ्या डोक्यात तसं काही नाही, मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभेच्या मैदानातून माघार?

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक झाली नाही. मात्र आता सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. यामध्ये…

पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक का घेतली नाही? यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले देखील आहे. मात्र आता पोटनिवडणुकीचा…

You missed