• Wed. Jul 22nd, 2026
    Farmers on Loan waiver : तिसऱ्यांदा कर्जमाफी देण्याची वेळच का आली? शेतकऱ्यांनी सरकारला धारेवर धरलं

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीवर विरोधकांनी टीका केली असून याबाबत शेतकऱ्यांनीही नाराजी बोलून दाखवली.सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही असं शेतकरी म्हणाले.यापूर्वी देखील सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती त्याचा लाभ मिळाला नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही घोषणा म्हणजे हे लबाडाचा आमंत्रण असल्याचंही शेतकरी म्हणाले.

    राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ –  मंत्री मंगल प्रभात लोढा   – महासंवाद
     ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाद्वारे आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
    दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना सादर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed