• Mon. Nov 25th, 2024

    pune loksabha

    • Home
    • मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न

    मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न

    पुणे : पुणे शहरातील निवडणुकीतील रंगत वाढू लागली असून, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव शेरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.…

    मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर

    पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…

    मला लोकसभा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह पण….. शरद पवार नवा डाव टाकणार?

    पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र अंतिम टप्प्यात आलेले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मला कार्यकर्ते आग्रह करतायेत.…

    पुण्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीस विरुद्ध तावडे सुप्त संघर्षाची शक्यता

    पुणे : पुण्यातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांमध्ये जुंपली असतानाच त्यातील एका समर्थकाने थेट राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना साकडे घातले आहे. त्यामुळे पुण्याच्या उमेदवारीवरून फडणवीस…

    धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित,अशातच आबांचं नानांना पत्र, सभा घेऊन पुण्यातला उमेदवार ठरवा!

    पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. पुण्यात देखील काँग्रेसचा उमेदवार अजून ठरत नाही. आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी,…

    देवेंद्र फडणवीस पुणे लोकसभेसाठी उभे राहिले तरी मीच जिंकणार : रवींद्र धंगेकर

    पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच वारं वाहत आहे. काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होतील. अशा परिस्थितीत पुणे लोकसभेसाठी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी…

    दोन वेळा संधी हुकली, यावेळी टायमिंग साधणार, पुणे लोकसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र?

    पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावायला अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपापल्या परीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसोशीने करत आहे. भारतीय जनता…

    पुणे लोकसभा इच्छुकांच्या मैदानात आणखी एक पैलवान मैदानात, भाजपमध्ये चुरस वाढली

    पुणे : पुणे लोकसभेसाठी २०२४ च्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत…

    काँग्रेसकडून पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला? नाना पटोले म्हणाले, घरी जाऊन उमेदवारी देणार!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी वाटप केले जाणार आहे. त्यासाठी पक्षातर्फे सर्वेक्षण केले जाणार असून, त्या आधारे उमेदवारांना घरी जाऊन उमेदवारी दिली जाईल.…

    पुण्यात काँग्रेस पक्ष लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार? ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरस

    पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पुण्यात पार पडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेच्या जागेवर…