नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव, स्थानिकांच्या मागणीनंतर सिडकोचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाच्या नावाचा नामविस्तार करण्यात आला आहे. या स्थानकाचे ‘सेंट्रल पार्क मुर्बीपाडा’ असे नामकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने…
Navi Mumbai Metro: नवी मुंबईत अखेर मेट्रो धावली, मेट्रोचं सारथ्य महिलांच्या हाती
मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: शुक्रवारपासून नवी मुंबई मेट्रो सेवेला प्रारंभ झाला आहे. दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो बेलापूर आणि पेंधर या स्थानकांतून सुटली आणि या दोन्ही ट्रेनचे सारथ्य तरुण महिला…
उद्यापासून नवी मुंबईची मेट्रो धावणार; असा असणार मेट्रोचा प्रवास; जाणून घ्या स्टेशनसह दर तिकीटाचे दर
नवी मुंबई: नवी मुंबईच्या बेलापूर ते पेंधरच्या मेट्रोच्या उदघाटनाची प्रतीक्षा नवी मुंबईकरांना अनेक दिवसांपासून लागली होती. मात्र नेहमीच नागरिकांचा हिरमोड पाहायला मिळाला होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी…
नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी १३ व १४…
सिडकोच्या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील; या मार्गावर लवकरच सिडकोची मेट्रो धावणार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र.१ ला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून सीएमआरएस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित नवी मुंबई…
नवी मुंबईकरांना उन्हाळ्यात गारेगार प्रवासाची संधी?; मेट्रो१ लवकरच धावणार, स्थानके व तिकिट दर जाणून घ्या
नवी मुंबईः नवी मुंबईकरांना आता लवकरच गारेगाव आणि जलद प्रवास अनुभवता येणार आहे. नवी मुंबई मेट्रो २ सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व चाचण्या झाल्या आहेत मात्र उद्घाटनासाठी मुहूर्त सापडत नसल्याचं…
मुंबईतून मेट्रोने फक्त ३० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठता येणार, असा असेल मार्ग, अन् स्थानकं
नवी मुंबईः नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. तर बाकीचे टप्पे पुढील १५ वर्षांत विकसित केले जाणार आहेत.…