नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव! हंंडाभर पाण्यासाठी महिलांची रोज ३ किमी पायपीट
म.टा.प्रतिनिधी, नाशिक: शहरासह उपनगर व जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी होते आहे. जिल्ह्यात सध्या २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात…
नाशिककरांनो, तुम्ही दुषित पाणी तर पित नाही ना? ‘या’ तालुक्यांतील जलस्रोत धोकादायक, वाचा लिस्ट
म. टा. प्रतिनिधी, जळगाव/ नाशिक : शेतातील रासायनिक खतांचे प्रमाण, जमिनीत जाणारा चुना व धूळ, तसेच खडकांसह नैसर्गिक कारणांमुळे जलप्रदूषणात वाढ होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने २०२३-२०२४ या वर्षात केलेल्या…
पाणीटंचाईच्या झळा, नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे वाड्या-वस्त्यांसाठी पावणेदोनशे टॅंकर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात यंदा अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत निम्माच पाऊस पडल्याने मार्चपासूनच ग्रामीण भागातील गावे, वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही उन्हाळी हंगामात आवर्तनांचा अंदाज…
नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ आणि १०, तसेच नाशिक पश्चिममधील ७ आणि १२ अशा चार प्रभागांमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद राहणार…
राज्यातील जलसाठा ५३ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
चंद्रपूर : उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता…
नाशिक महापालिकेसमोर पाणीकपातीचा पेच; पाणीपुरवठ्यात २१ दिवसांची तूट, अशी आहे स्थिती…
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेने नोंदविलेले सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कमी करून जलसंपदा विभागाने पाच हजार ३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर केल्याने आता महापालिकेसमोर…
चिंतेचे ढग गहिरे! नाशिक जिल्ह्यात ५६ टक्के पर्जन्यतूट, पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: नाशिक जिल्ह्यात ५६ टक्के पर्जन्यतूट असून, बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटले आहेत. विभागात सर्वांत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. देशभरात पावसाची आठ, तर…