• Sat. Sep 21st, 2024

nashik lok sabha constituency

  • Home
  • स्त्रीशक्तीची उपेक्षाच! खासदारकीसाठी नाशिकमधून आतापर्यंत सहा महिलांनाच उमेदवारी

स्त्रीशक्तीची उपेक्षाच! खासदारकीसाठी नाशिकमधून आतापर्यंत सहा महिलांनाच उमेदवारी

नाशिक : प्राचीन काळापासून नाशिकभूमीने स्त्रीशक्तीचा जागर केला आहे. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघातून गेल्या १७ लोकसभा निवडणुकांत १७० उमेदवारांपैकी अवघ्या सहा महिलांनाच उमेदवारी देण्यात आली. हे प्रमाण फक्त साडेतीन टक्केच…

भुजबळांना विरोधच; शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींच्या वक्तव्याने वाद

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकमधून छगन भुजबळ नाही, तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार, असा ठाम विश्वास शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच छगन भुजबळांना नाशिकमध्ये…

नाशिकसाठी रस्सीखेच सुरुच, महायुतीमधून अजय बोरस्ते, राहुल ढिकले यांची नावं पुढे

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीकडून नाशिकच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र, त्यांच्या नावाला भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून छुपा विरोध…

भुजबळांनी एका फटक्यात भरले साडेसहा कोटी! २०१२चं कर्जप्रकरण, लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, भुजबळ कुटुबीयांच्या मालकीच्या ‘आर्मस्ट्राँग…

शिंदेंकडची जागा जाणार? नाशिकचा निर्णय दिल्लीत होणार, गोडसेंची धाकधूक वाढली

शुभम बोडके, नाशिक : लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार अशी चर्चा होती. मात्र या जागेवर भाजपने देखील दावा केल्यामुळे…

नाशिकची जागा भाजपला का हवी आहे, भाजपची छुपी खेळी यशस्वी होणार? राजकीय समीकरणं काय?

शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदेंची शिवसेना तिसऱ्यांदा लोकसभेत उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सलग दुसऱ्यांदा शिंदेंचा खासदार नाशिक लोकसभेत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला. त्यामुळे तिसऱ्यांदा देखील…

कार्ययोद्धा VIDEO, येवल्याची यंत्रणा नाशिकला हलवली, भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात?

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीकडून भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही घटक पक्षांना लढविण्याची इच्छा आहे. नाशिकच्या जागेसाठी या तीनही पक्षांकडून जोरदार…

नाशिक, शिर्डी मनसेला? नाशिकच्या जागेबाबत नवा ट्विस्ट, भाजपसह शिंदे सेनेत अस्वस्थता

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसे…

नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीही आग्रही, स्थानिक नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक लोकसभा मतदारसंघावर तिसऱ्यांदा विजय मिळविण्याच्या तयारीला लागलेले खासदार हेमंत गोडसे यांच्यापुढील आव्हानांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. येथे आमचा खासदार असल्याने हा मतदारसंघ आम्हालाच मिळावा…

नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच असताना महाविकास आघाडीत मात्र कोण उमेदवारी करणार यावरून पेच वाढला आहे. नाशिकची जागा मविआत…

You missed