स्वच्छतेत पुन्हा घसरगुंडी; रँकिंगमध्ये नागपूर ८६व्या क्रमांकावर; महापालिकेचे दावे सतत ठरतायत फोल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शहर स्वच्छतेबद्दल अनेक उपक्रम राबवण्याचे नागपूर महापालिकेचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरची अलीकडच्या काही वर्षांत सुरू असलेली घसरण कायम आहे. गुरुवारी…
मी नायलॉन मांजा वापरणार नाही…; हजारो नागपूरकरांनी घेतली शपथ, मनपाच्या कार्यशाळेत संकल्प
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘पतंग उडविण्याचा आणि दुसऱ्याची पतंग काटण्याचा आनंद मोठा असला तरी… यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाने अनेकांचे बळी घेतले. मुक्या प्राण्यांसह पक्षीही जखमी होऊन तडफडत मृत्युमुखी…
निकोसेच १० टक्के कमिशन मागतात; ‘डीपीसी’ सदस्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांचा आरोप
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत निधीच्या कमिशनवरून झालेल्या आरोपांवरून जिल्हा परिषद पदाधिकारी व डीपीसीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपाच्या…
झेडपी शाळांची बिकट अवस्था; प्रसाधनगृहांची बोंब, शिक्षकांचीही कमतरता, गरजूंच्या मुलांनी शिकायचेच नाही काय?
नागपूर : जिथे शिक्षादान चालते, तिथेच मुतारीचा वास तुमच्या नाकात शिरतो, यापेक्षा अजून भीषण स्थिती कुठली असू शकते? शिवाय, त्याच शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पोषण आहाराचीही बोंब आहे. विद्यालये…
ऐंशीचा लाईट घेतला आठशेला, घोटाळा फाइलबंद, दोषींना अभय? कारवाई कशामुळं प्रलंबित राहिली?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ऐंशी रुपयांचा एक एलईडी लाईट चक्क आठशे रुपयांना खरेदी करून एका लाईटमागे ७२० रुपये लुटल्याचा प्रकार सुमारे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत उघडकीस आला होता. प्राथमिक चौकशीत दिडशे…
आरोपीला केलं पोलीस पाटील? नागपूर जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी नेत्यांचा आरोप
Nagpur News : नागपूर पोलिस पाटील भरतीत चक्क गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व्यक्तीची निवड झालीय, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सत्तापक्षा नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे. आरोपीला केले पोलीस पाटील…
नागपुरात पोलीस पाटील भरती प्रक्रियात घोळ? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार…
ना अक्षरओळख, ना अंकांची समज; नागपूर जिल्ह्यात शिक्षणाची विदारक स्थिती उघड
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण होत असताना नागपूर जिल्ह्यातील सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतील इज, एम, नो हे शब्द वाचता येत नाहीत. कित्येक विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी…