• Sat. Sep 21st, 2024

mumbai metro news

  • Home
  • मेट्रोच्या प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य गायब; धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?

मेट्रोच्या प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य गायब; धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?

मुंबई : मेट्रोच्या मानखुर्द येथील प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य चोरणाऱ्या पाच जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. वाहिद खान, शबर शेख, वसीम उल्ला खान, शिवा मंटळ, रशीद कुरेशी अशी अटक…

Pune Metro : अधिभाराचा निधी मिळणार कधी? ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पासाठी सरकारकडून रुपयाही नाही

Pune Metro : चालू आर्थिक वर्षात मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपये; तर नागपूर मेट्रोसाठी अडीचशे कोटी रुपये वितरित करणाऱ्या राज्य सरकारला पुणे मेट्रोला मुद्रांक शुल्कातील निधी देण्याचा विसर…

Mumbai Local: लोकलचा विशेष ब्लॉक पथ्यावर, प्रवाशांची मेट्रोला पसंती, कोट्यवधींचा प्रवास

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिकांवरील प्रवाशांचा आकडा वाढला.…

मीरा – भाईंदर, कल्याण – ठाणे – भिवंडी मार्गावर लवकरच सुरू होणार मेट्रो, वाचा कसा असणार मार्ग

मुंबई : एमएमआरडीएने भाईंदरजवळील उत्तन इथे मीरा-भाईंदर आणि गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन मेट्रोच्या बांधकामासाठी आणि लाईन १२ साठी अर्थात कल्याण-तळोजा मेट्रोसाठी निलजेपाड्यातील एका जमिनीचा ताबा…

मेट्रोतून MMRDA मालामाल होणार; १६० कोटींच्या कमाईचा मार्ग खुला, राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल

Mumbai Metro : नागरी परिवहन निधीसाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यापैकी १६० कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ला तत्काळ मिळणार आहेत.

मुंबई मेट्रो ३ प्रकल्प पहिला टप्पा कधी सुरु होणार, पाच महिने महत्त्वाचे, नवी अपडेट समोर

Mumbai Metro : मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होण्यामध्ये काही अडचणी आहेत. मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर पर्यंत सुरु करण्याचं नियोजन आहे. मुंबई…

Mumbai Metro: डबे १०८, खर्च ९८९ कोटी; मेट्रो ६ मार्गिकेवर इतक्या गाड्यांची तयारी सुरु

Mumbai Metro: स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ६ मार्गिकेवरील १८ गाड्यांची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. यामध्ये १०८ डब्यांचा समावेश असेल. त्यावर ९८९…

अबब! ६ मजली इमारतीऐवढा एस्केलेटर मुंबईत, अवघ्या २० मिनिटांत थेट मुंबई विमानतळावर करणार टच

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, वाढती गर्दी पाहता भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. अशात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने हवाई…

मुंबईतील भुयारी मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय? पहिली भूमिगत मेट्रो कशी असणार? जाणून घ्या…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील एका गाडीसाठी जवळपास ६.६१ लाख युनिट वीज खर्च होणार आहे. प्रति किमी, प्रति प्रवासी ८.४० युनिटच्या रूपात हा खर्च…

मुंबई मेट्रोला तुमच्या जीवाची काळजी, प्रवाशांसाठी मोठी बातमी, ५ लाखांची रक्कम, फक्त…

मटा प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत नव्याने पूर्ण रुपात सुरू झालेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ च्या प्रवाशांना ५ लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा कवच असेल. अपघातानंतर रुग्णालय उपचारापोटी १ लाख…

You missed