• Sun. Jun 21st, 2026

    mumbai high court news

    • Home
    • MMC Election 2026: ‘एमएमसी’ची निवडणूक होणारच! महाराष्ट्र वैद्यक परिषदेबाबत सर्वोच्च न्यायालयात सरकारवर पुन्हा नामुष्की

    MMC Election 2026: ‘एमएमसी’ची निवडणूक होणारच! महाराष्ट्र वैद्यक परिषदेबाबत सर्वोच्च न्यायालयात सरकारवर पुन्हा नामुष्की

    Maharashtra Medical Council Election 2026: राज्यभरात ‘एमएमसी’कडे नोंदणीकृत डॉक्टरांची संख्या सुमारे दोन लाख १३ हजार आहेत. त्यापैकी सुमारे ७२ हजार डॉक्टरांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याने सुमारे एक लाख ४१ हजार…

    Teacher Protest: शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन! विविध मागण्यांसाठी 16 एप्रिलपासून मैदानात, काय आहेत मागण्या?

    Teacher Protest: ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’चे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना निवेदन पाठवून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात थेट संघर्षाची भूमिका जाहीर केली आहे.…

    Asiatic Society Election: एशियाटिकची निवडणूक स्थगित; पात्र उमेदवारांच्या याद्या तयार करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

    मुंबई : आज, शनिवारी होणारी द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अवघ्या १६ तासांवर असताना धर्मादाय आयुक्तांकडून निवडणूक स्थगित करण्याबाबत निर्णय आल्याचे एशियाटिकच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात…

    SRAची फसवणूक? त्रयस्थांमार्फत प्रकल्प राबवले जात असल्याचा संशय; न्यायालयाचे चौकशीचे निर्देश

    Mumbai SRA Projects: एसआरए प्रकल्पातील अनेक पात्र झोपडीधारकांचे संक्रमण घरांचे साडेतीन कोटी रुपयांहून अधिकचे भाडे (ट्रान्झिट रेंट) थकवल्याने न्यायालयासमोर याचिका आल्यानंतरच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. mumbai SRA(फोटो–…

    ईडीला हायकोर्टाचा दणका; वसई-विरार पालिकेच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा, प्रकरण काय?

    Anilkumar Pawar ED Raid: उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली ईडीने सुरू केल्या आहेत. anil kumar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाच्या सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात…

    उच्च न्यायालयातील लबाडी अंगलट, याचिकेत-शपथेवर खोटी विधाने; याचिकाकर्त्यांना अडीच लाखांचा दंड; प्रकरण काय?

    Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेत खोटी विधाने केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना अडीच लाखांचा दंड ठोठावला. एसआरए प्रकल्पाबाबत ही याचिका होती. या याचिकाकर्त्यांविरोधात न्यायालयाने फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. (फोटो–…

    Mumbai Kabutar Khana: कबुतरखान्यांच्या तिढ्यावर 12 तज्ज्ञांची समिती; आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास करणार

    Mumbai Kabutar Khana: कबुतरखान्यांच्या ठिकाणांवर कबुतरांना खाणे घालणे, त्यांच्या विष्ठा व पिसे यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो आणि दुर्धर आजार होतो, असे सांगणारे वैद्यकीय अभ्यास अहवाल आहेत. pigeons (फोटो– महाराष्ट्र…

    स्मार्ट मीटर मोहिमेच्या धोरणांवर स्पष्टीकरण द्या; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत

    Smart Meter Campaign : स्मार्ट मीटर धोरणांवरील स्पष्टीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी स्मार्ट…

    मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापले; रस्त्यांबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने संताप

    मुंबई : मुंबई हायकोर्टात आज खड्ड्यांच्या प्रश्नावर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सर्व सहा महापालिकांचे आयुक्त हायकोर्टात हजर होते. यावेळी हायकोर्टाने खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला फटकारलं आहे. ‘मुंबईत अनेक संस्था असून…

    You missed