#cmfadnavis #cmdushkaldaura #ldharashivdushkal #shekarikarjmafiकर्नाटक सरकार जर मदत जाहीर करू शकतं तर मग महाराष्ट्र सरकार आम्हाला मदत जाहीर करू शकत नाही का असं संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय ..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे पीक पाहणी करणार आहेत.