• Wed. Sep 23rd, 2026

CM Fadnavis Latur daura | मुख्यमंत्री फडणवीसांचा लातुरात दुष्काळी दौरा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय?


#cmfadnavis #cmdushkaldaura #laturdushkal #shekarikarjmafiमहाराष्ट्र मध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा. आज पासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्यात पाहणी करणार असून यामध्ये दुष्काळ जाहीर करावा ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते आहे. याच सोबत लातूरमध्ये शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed