• Sat. Mar 14th, 2026

    mira bhayandar news

    • Home
    • भाजपकडे बहुमत, तरी महापौरपद निवडणुकीत बंडखोरीची भीती, महिला आरक्षणामुळे धास्ती; वरिष्ठांनी फोनवर काय सांगितलं?

    भाजपकडे बहुमत, तरी महापौरपद निवडणुकीत बंडखोरीची भीती, महिला आरक्षणामुळे धास्ती; वरिष्ठांनी फोनवर काय सांगितलं?

    Mira Bhayandar Mayor Election : परस्पर बंडखोरी करत नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजपची डोकेदुखी वाढू शकते. देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भाविक पाटील, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना…

    Crime News: भररस्त्यात कारमध्ये 14 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, आधी भांगेच्या गोळ्या आणि नंतर…; मुंबईजवळील शहर हादरले!

    भाविक पाटील, मिरा-भाईंदर: रात्रीच्या अंधारात, भर रस्त्यावर चारचाकी वाहनात 14 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार मिरा-भाईंदर शहरात उघडकीस आला आहे. भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून तरुणीला बेशुद्ध…

    Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेतर्फे धर्मसभा, पण चोरट्यांची ‘चैन’; सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, 13 महिला…

    हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर मिरा-भाईंदरमध्ये चर्चा सुरू आहे ती चोरीची. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास सुरू असून….. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भाविक पाटील, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये आयोजित प्रसिद्ध प्रवचनकार…

    आता हात लावला तर जशास तसे उत्तर देवू! अमराठी व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणावर जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा

    मिरा-भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणावर जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून पुढील प्रकार टाळण्याचा इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भाविक पाटील, मिरा-भाईंदर: भाषेच्या नावाकरून मारवाडी बांधवाला…

    अमराठी व्यापारांना हिरवा कंदिल मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

    Devendra Fadnavis on Mira Bhayandar MNS Morcha : मिरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ओम शांती चौकात आंदोलन सुरू केले. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आणि अनेक नेत्यांना अटक केल्याने…

    मिरा भाईंदरमध्ये मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड, महिलांना रिक्षात डांबून नेलं

    Mira Bhayandar MNS Protest Crackdown : मिरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेने आयोजित केलेल्या मराठी अस्मिता मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. अनेक मनसे कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली, तर काहींना…

    आमदार गीता जैन यांच्या कन्येची ऑनलाईन फसवणूक, मिठाई खरेदी करताना ८० हजारांचा फटका

    मिरा-भाईंदर : मिठाई खरेदीचे पैसे विक्रेत्याच्या सूचनेनुसार त्याला ऑनलाइन पाठवत असताना, अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतले. मिरा-भाईंदरच्या भाजप आमदार गीता जैन यांची कन्या स्नेहा सकलेजा यांची…

    सायबर शाखेला आता पोलिस ठाण्याचा दर्जा; ऑनलाइन फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवता येणार

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर शाखेची स्थापना करण्यात आली होती. आता या शाखेला सरकारने पोलिस ठाण्याचा दर्जा मंजूर केला आहे. त्यामुळे…

    Mira-Bhayandar: कारखान्याला लागलेली आग विझवताना कर्मचारी जखमी, कंत्राटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : भाईंदरमध्ये एका कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत असणारा कंत्राटी कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. या कर्मचाऱ्याला कोणतीही सुरक्षित…

    उत्तनचा कचरा पुन्हा पेटणार; मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांकडून आयोजित बैठक निष्फळ

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : कचरा प्रकल्पात साठलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पात नव्याने कचरा टाकण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या संदर्भात चर्चेसाठी…

    You missed