मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू…
टँकरची घरघर, मराठवाड्यातील ६४७ गावांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, यंदा टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट होत आहे; तर काही दिवसांपर्यंत मोजके…
उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या…
छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र; अकरा दिवसांत आणखी १६ गावे तहानली, वाढीव २२ टँकर सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : उन्हाचे चटके जाणूव लागलेले असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. गेल्या ११ दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्येत आणखीन १६ गावांची भर पडली. परिणामी,…
पाणीटंचाईच्या झळा तीव्र, मराठवाडा विभागात जानेवारीत टँकरची संख्या २५० पेक्षा अधिक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके अधिक बसणार याची चाहूल जानेवारीच्या अखेरपासूनच जाणवू लागली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या…
हक्काच्या पाण्यासाठी उद्या ‘रास्ता रोको’; मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध होत असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने सोमवारी २० नोव्हेंबर…
मराठवाड्याचा पाणीप्रश्न पेटणार; येत्या १३ ऑक्टोबरला पाणी परिषद करणार उपोषण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेतर्फे १३ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी दहा वाजता मराठवाडा विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.पाणी परिषदेच्या…