• Sat. Sep 21st, 2024

mahavikas aaghadi

  • Home
  • ठाकरेंनी शब्द दिला, ठाकरे निष्ठावंताला आता तिसऱ्यांदा डावललं..

ठाकरेंनी शब्द दिला, ठाकरे निष्ठावंताला आता तिसऱ्यांदा डावललं..

नाशिक: २०१४ ला मोदी लाटेत निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असताना नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी दिली. पण निवडणुकीसाठी सगळी तयारी करुन बसलेल्या एका…

ज्यांनी उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तेच उद्योग पळवले म्हणून बोंब मारतायेत : एकनाथ शिंदे

स्वप्निल एरंडोलकर, सांगली : राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काहीजण करत आहेत. परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाहीतर काय करतील, असा थेट आरोप करत मुख्यमंत्री…

शाहू महाराज सगळ्यांनाच हवेत, मविआतून लढण्यावर एकमत, संभाजीराजेंनी रणनीती सांगितली!

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी गेले काही दिवस चर्चा होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना उमेदवार म्हणून शाहू महाराजच हवेत. त्यामुळे…

आमची २७ जागांवर ताकद, मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचितच्या प्रस्तावात काय काय?

मुंबई : कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज…

कुणाला किती जागा? कोण कुठे लढणार? बैठकीनंतर राऊतांनी काय काय सांगितलं?

मुंबई : “आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भाने महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वंचितसह जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून चारही पक्षाच्या प्रमुखांच्या अखेरच्या बैठकीनंतर त्याची घोषणा केली…

बैठकीचा दिवस बदलला तर हजर राहू, प्रकाश आंबेडकरांचा मविआ नेत्यांना ‘मेसेज’

मुंबई : मविआची बैठक मंगळवारी २७ फेब्रुवारीला असून आपल्या पक्षाची जाहिर सभाही त्याच दिवशी पुण्यात असल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलावी, अशी विनंती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली…

मोठी बातमी : ७ तास बैठक, ४८ जागांवर चर्चा, जागावाटप अतिशय सुखरूपपणे पार पडलं : संजय राऊत

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत:च्या राज्यात ‘इंडिया’ आघाडीबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला.…

‘मविआ’च्या पाठिंब्यावर संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढविणार? काँग्रेस मोठा डाव टाकणार!

कोल्हापूर : माझं कोल्हापूर वर जास्त प्रेम आहे आणि सध्या काँग्रेसचे वरिष्ठ लोक माझ्या संपर्कात आहेत. स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे…

संभाजीराजेंच्या मनात नेमकं काय? लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मविआसोबत चर्चा सुरु

कोल्हापूर: राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्याने भाजपचे सहयोगी सदस्य झालेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पावले आता महाविकास आघाडीच्या दिशेने पडत आहेत. ‘स्वराज्य’ संघटनेला या आघाडीचे घटक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू…

महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट…

You missed