• Sun. Sep 6th, 2026
उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवर पुन्हा जाण्याबाबत प्रश्न, आदित्य ठाकरे काय म्हणाले?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. राज्यसभा, विधानपरिषदेची जागा कुणाला जाणार यावर अधिकृत चर्चा नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.आकड्यांप्रमाणे राज्यसभेची सीट महाविकास आघाडीत शिवसेनेची आहे असं ठाकरेंनी सांगितलं.ड्युप्लिकेट सरकारचं ड्युप्लिकेट काम अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed