मोदींना मतदान करण्याचे आवाहन, नारायण राणेंच्या प्रचाराचा धडाका सुरू
सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास आजपासून सुरुवात…
…म्हणून मला आता बाळासाहेब थोरातांची कीव येते, विखे पाटलांची बोचरी टीका
अहमदनगर: बाळासाहेब थोरात स्वत:ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजतात. सांगलीच्या जागेसाठी अग्रह धरतात. मात्र याच थोरातांना आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेची एकही जागा मिळविता आली नाही. त्यामुळे मला…
पुतण्याला न्याय देण्यास काका कमी पडले, मुख्यमंत्र्यांकडून धनंजय सावंत यांची आश्वासनावर बोळवण
धाराशिव: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळवून देण्यास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे कमी पडल्याचे दिसून येते. सत्तांतर घडून…
नागपुरात मायावतींचा कॉंग्रेससह भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या…
नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती आज नागपुरात पोहोचल्या. बेझनबाग मैदानावरील सभेला संबोधित करताना त्यांनी विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याचेही समर्थन केले. बसपाने सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले…
प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या, एमआयएम काँग्रेस विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत
सोलापूर: संभाजीनगर येथील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना निवडून देण्यासाठी सोलापुरात दबावाचं राजकारण करत आहे, असा गंभीर आरोप करत सोलापुरातील एमआयएम पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देत सोलापुरातील पक्षाच्या अध्यक्षकांवर देखील गंभीर…
प्रणिती शिंदेंविरोधात तक्रार दाखल; जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश, वाचा नेमकं प्रकरण
सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार विरोधकांनी दाखल केली आहे. सोलापूर शहरात विनापरवाना वाहनांवर बॅनर आणि विविध ठिकाणी डिजिटल लावण्यात आले आहेत, अशी…
रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांकडून श्रीराम पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब
निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभेसाठी अनेक दिवसांचा तिढा अखेर आज पाच तासांच्या बैठकीनंतर सुटला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक तथा मराठा चेहरा म्हणून श्रीराम पाटलांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले…
नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली – वडेट्टीवार
अहेरी: देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी…
हरिश्चंद्र चव्हाणांनी स्वामी शांतीगिरी महाराजांचं दर्शन घेतलं, निवडणूक लढवण्याची शक्यता
शुभम बोडके पाटील, नाशिकः दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मंत्री भारती पवार यांना भाजपकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मंत्री भारती पवार यांना मागील लोकसभा निवडणुकीत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण…
काही जण लोकशाहीच्या माध्यमातून एकाधिकारशाही निर्माण करत आहेत – शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर: निसर्गाचा नियम आहे, जेव्हा काही चांगलं होत नाही. तेव्हा परिवर्तन होत असतं आणि आता परिवर्तन समोर दिसत आहे. ते परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे. ते परिवर्तन मतपेटीतून घडवून आणायचं…