हक्काच्या कार्यकर्त्याची घरवापसी अजितदादांच्या जिव्हारी; नगरमध्ये नव्या शिलेदाराची विखेंना साथ
अहमदनगर: पक्ष फुटीच्यावेळी सोबत आलेल्या हक्काच्या कार्यकर्त्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर घरपासी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी नवा चेहरा अध्यक्ष म्हणून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला…
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर, ११ जणांचा यादीत समावेश, कुणाला मिळाली संधी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दरम्यान आता वंचितनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण ११ उमेदवारांची यादी…
कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून दूर राहण्याचा वकिलांचा जरांगेंना सल्ला
छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे गुरुवारी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न…
माढ्याचा तिढा कायम; देवगिरी आणि सागर बंगल्यावर खलबतं, भाजप मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच अकलूजमधील मोहिते पाटील परिवार आणि साताऱ्यामधील अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जबरदस्त विरोध सुरू…
…त्यामुळं आम्ही अपक्ष निवडणूक लढू, बच्चू कडू यांचा थेट इशारा
अमरावती: गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभेच्या जागेवरून महाभारत रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यावरून कालच माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली…
नवऱ्याकडून मंगळसूत्राची अपेक्षा करू नका, माझ्या पैशाने नवऱ्याला ‘घड्याळ’ घेईन हा दृष्टीकोन ठेवा : आदिती तटकरे
रायगड: आपला बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर आणि तरच आपण पुढे आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतो. हिची हिरव्या रंगाची साडी आहे तर मलाही हिरव्या रंगाची पैठणीच पाहिजे, असा आग्रह…
८ हजार २१३ मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील सुमारे आठ हजार २१३ मतदान केंद्रासाठी सुमारे ७०…
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले
पुणे: मी ३८ वर्षांचा असताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे बंड नव्हतेच. यशवंतराव चव्हाण त्या वेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊन, सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला होता. त्यासंबंधी…
लोकसभेसाठी सासरे विरुद्ध सून रंगणार निवडणूक? एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले- पक्षाचा जर आदेश…
जळगाव: इंडियाच्या माध्यमातून रावेर लोकसभेची जागा आली आणि पक्षाने मला जर आदेश दिला, तर मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून…