• Sun. Sep 13th, 2026

अजित दादांच्या दुखद घटनेच्या आडून अहिल्यादेवींचं नाव नाकारणार का? लक्ष्मण हाकेंचा सरकारला अल्टिमेटम

अजित दादांच्या दुखद घटनेच्या आडून अहिल्यादेवींचं नाव नाकारणार का?  लक्ष्मण हाकेंचा सरकारला अल्टिमेटम

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं.अहिल्यादेवी होळकर यांचं नाव वगळून अजित पवारांचं नाव देऊ नये असं लक्ष्मण हाके म्हणाले.लक्ष्मण हाके यांनी याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.अजित दादांच्या दुखद घटनेच्या आडून अहिल्यादेवींचं नाव नाकारणार का? असा सवाल हाकेंनी केला.सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घेऊन याबद्दल बोलणार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed