मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दरम्यान आता वंचितनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रमेश बारसकरांचाही समावेश आहे.
या यादीत रावेरमधून संजय पंडीत ब्राम्हणे यांना उमेदवारी दिली आहे. तर जालन्यातून प्रभाकर देवमन बकले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर मध्यमधून अबु हसन खान हे उमेदवार आहेत. माढ्यातून रमेश नागनाथ बारसकर हे निवडणूक लढवणार आहे.

वंचितचे ११ उमेदवार
रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध
जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर
मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान – मुस्लीम
रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी
हिंगोली – डॉ. बीडी चव्हाण – बंजारा
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर – मातांग
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध
माढा – रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत)
सातारा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर
धुळे – अब्दुर रहमान – मुस्लीम
हातकलंगणे – दादासाहेब पाटील – जैन