अमित शाहांसोबत २ बैठका, विवेक कोल्हेंना विधान परिषदेचं गिफ्ट, कार्यकर्त्यांचा जल्लोष गगनात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Apr 2026, 9:38 am भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीत अहिल्यानगरचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.विवेक कोल्हेंच्या नावाची…
भीती धमक्या, दबाव झुगारला; भोंदूबाबा Ashok Kharat ला 25 वर्षे भिडले, आता एसआयटीला दिली गोपनीय माहिती
भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सातत्याने गेले २५ वर्ष लढा देणारे अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांचा संघर्ष चर्चेत आला आहे. त्यांनी एसआयटीला आता याप्रकरणात मोठी माहिती पुरवली आहे. भोंदू कॅप्टन…
Shivashish Mishra Accident : ‘बिग बॉस’ फेम शिवआशिष मिश्राचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; गंभीर दुखापत, उपचारासाठी नागपूरला हलवले
‘बिग बॉस १२’ फेम अभिनेता शिवआशिष मिश्राच्या गाडीला समृद्धी महामार्गावर सिन्नर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिवआशिष गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. बिग…
Ahilyanagar News: शेतात मशागत करत होते, पण अचानक असं काय घडलं? कोपरगावातील शेतकऱ्याचा भीषण मृत्यूने हळहळ
ट्रॅक्टर-रोटाव्हेटरने शेतीची मशागत सुरू असताना घडलेल्या भीषण अपघाताने कष्टकरी शेतकरी गमावला. शेती यंत्रसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबिन खान, कोपरगाव (अहिल्यानगर): नियतीचा खेळ कधी आणि कसा…
‘नितीन गडकरी कामाचा माणूस’, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक
Balasaheb Thorat Praises Nitin Gadkari : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींचं कौतुक केलं आहे. यावेळी थोरातांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. मोबीन खान, अहिल्यानगर (शिर्डी) : केंद्रीयमंत्री…
भाजपच्या शिलेदारांचा कोल्हेंना रामराम, माजी उपनगराध्यक्ष – नगरसेविकेचा अजितदादा गटात प्रवेश
मोबीन खान, कोपरगाव : लोकसभा निवडणूकीचे वारे आता वेगाने वाहू लागले असून दररोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे विवेक कोल्हे यांचे खंदे…
जीवन संपवण्यासाठी तरुणीने नदीपात्रात उडी घेतली; मात्र जिगरबाज तरुणांनी वाचवले प्राण!
अहमदनगर : कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील लहान पुलावरून एका शालेय विद्यार्थिनीने सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात उडी मारली. पुलावरून जाणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तेथे गर्दी केली.…
डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना
अहमदनगर : सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगावातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. कोपरगाव येथील…