• Fri. Sep 18th, 2026

अमित शाहांसोबत २ बैठका, विवेक कोल्हेंना विधान परिषदेचं गिफ्ट, कार्यकर्त्यांचा जल्लोष गगनात

अमित शाहांसोबत २ बैठका, विवेक कोल्हेंना विधान परिषदेचं गिफ्ट, कार्यकर्त्यांचा जल्लोष गगनात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीत अहिल्यानगरचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.विवेक कोल्हेंच्या नावाची घोषणा होताच भाजप कार्यकर्ते आणि कोल्हे समर्थकांनी जल्लोष केला.ढोल-ताशांच्या गजरात मिठाई वाटप करत कोपरगावाच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.कोल्हेंच्या त्यागाला न्याय मिळाला असं म्हणत कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही पाहायला मिळाले.तसेच पक्षाने दिलेला शब्द पाळल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed