• Mon. Nov 25th, 2024

    konkan railway

    • Home
    • कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! एक्सप्रेस गाड्यांना ‘या’ दोन स्थानकावर थांबा; रेल्वे बोर्डाचा निर्णय

    कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! एक्सप्रेस गाड्यांना ‘या’ दोन स्थानकावर थांबा; रेल्वे बोर्डाचा निर्णय

    रत्नागिरी: केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून कोकणासाठी आनंदाची बातमी आहे. कोकण विकास समितीने मागणी केलेल्या रेल्वे गाड्यांपैकी मंगला एक्स्प्रेस आणि कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांना खेड थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे वंदे भारत…

    कोकणवासियांसाठी गुड न्यूज; गणेशोत्सवासाठी आणखी अनारक्षित गाड्या; वाचा वेळापत्रक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने २४ डब्यांच्या १८ विनाआरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य व कोकणे रेल्वेने २०८ आणि पश्चिम व कोकण रेल्वेने…

    Western Railway: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, पश्चिम रेल्वेचं ठरलं,४० विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा

    मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…

    मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती,८ डबे वाढणार? रेल्वेच्या निर्णयाकडे लक्ष

    रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आठ डब्यांची असलेली गाडी १६ डब्यांची करावी अशी मागणी रेल्वे…

    कोकणरेल्वे मार्गावर ११ आणि १२ जुलैला मेगाब्लॉक;जाणून घ्या कोणत्या गाड्यांना मिळणार २ तासांचा थांबा

    रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी दि. ११ आणि १२ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. संगमेश्वर ते भोके दरम्यान दि. ११ जुलैला तर कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या देखभालीच्या कामासाठी…

    महत्वाची बातमी! ७ जुलैला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार मोठा परिणाम

    रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम…

    कोकण रेल्वेचं पावसाळ्यातील नुकसान टाळण्यासाठी मेगा प्लॅनिंग, ६७३ कर्मचाऱ्यांची टीम अ‍ॅलर्ट

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पावसाळी कामांच्या योग्य नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांत कोकण रेल्वेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक खोळंबलेली नाही. यंदाही याच पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन कोकण रेल्वेने…

    कोकण रेल्वे मार्गावरची मोठे अपडेट; वंदे भारतचा नवा रेक मडगावकडे रवाना, लवकरच उद्घाटन

    रत्नागिरी : सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आता कोकण रेल्वे मार्गावर लवकरच सुरु होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट हाती आली…

    Vande Bharat : मुंबईहून गोवा गाठा हायस्पीडमध्ये, वंदे भारतची चाचणी, वेळ लागणार फक्त…

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणखी एका ट्रेनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली जाणार आहे. मुंबई सीएसएमटी ते…

    You missed