• Wed. Sep 9th, 2026

MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांना बसवा, विद्यार्थ्यांसाठी रोहित पवारांचा एल्गार, आंदोलनाची घोषणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

MPSC पेपरफूटी प्रकरण आणि परीक्षांमधील कथित गैरव्यवहार प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत प्रशासनाविरोधात लढाई सुरू केली आहे. त्यातच नागपूर दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed