उकडीचे मोदक खाताहेत भाव; रोजची उलाढाल लाखोंच्या घरात, जाणून घ्या किंमती…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गणेशोत्सवाचा उत्साह जसजसा वाढतोय तसतशी मोदकांची मागणीही वाढत असून, त्यातही उकडीचे मोदक चांगलाच भाव खात आहेत. त्यामुळे उकडीच्या मोदकांची उलाढाल सध्या लाखोंच्या घरात पोहोचली…
हिंदू परंपरेनुसार गणेश मूर्तीचे विसर्जन होणार, हिंदुत्ववाद्यांचा पोलिसांशी वाद, बॅरिकेड्स तोडले
कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही पोलिसांनी हुज्जत घालून, बॅरिकेड्स तोडून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत गणेश मुर्तीचं विसर्जन केलं. यावेळी पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण…
सांगली संस्थानच्या गणपतीचं विसर्जन, वाजत गाजत निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली :‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्याच्या लवकर या’ ची आळवणी करीत असंख्य भक्तांच्या उपस्तितीत रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या त्याचप्रमाणे विद्युत रोषणार्ईने नटविलेल्या रथातून सांगली संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. पाच…
गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी
सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण…
POP गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशीच विसर्जन करा, नाशिक महापालिकेचा फतवा, कारण काय?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घातली असल्याने महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, पीओपीचे मूर्तिकार, साठवणूकदार, तसेच विक्रेत्यांनी पाचव्या दिवशीच कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा…
चला गं सयांनो गौराई पुजूया…मंगलमय वातावरणात महालक्ष्मींचे आगमन; आज गौराईंचे महापूजन आणि नैवेद्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आली आली गौराई…, सोन्या-रूप्याच्या पावलाने…’ ‘आली आली गौराई…, धनधान्याच्या पावलाने…’ गणरायापाठोपाठ माहेरपणासाठी आलेल्या महालक्ष्मींचे गुरुवारी घराघरात मंगलमय वातावरणात महिलांनी स्वागत केले. शहरात दिवसभर पावसाची रिपरिप…
नागपूर महापालिकेनं ठरवलं; गणेशोत्सवातलं निर्माल्य फेकायचं नाही, शोधला उपयोगी तोडगा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गणेशोत्सवात गोळा होणाऱ्या शेकडो टन निर्माल्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान दरवर्षीप्रमाणेच यंदाही महापालिकेला पेलावे लागणार आहे. या काळात ठिकठिकाणी गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या समस्येवर तोडगा म्हणून महापालिकेकडून…
लालबागचा राजासह ‘या’ मानाच्या गणपतींना अकोल्यातून जानवे; चेंडके दाम्पत्याचा सेवाभाव
नीरज आवंडेकर, अकोला : घरी गणपतीची स्थापना केल्यानंतर जानवे आणण्यासाठी गेले तर केवळ दोरा तेवढा मिळाला. शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार जानवे हवे म्हणून शोध घेतला तर गावात मिळाले नाही. कुणीतही कोल्हापुरातून…
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तरुणाचा नसता प्रताप; काही मिनिटांत रक्तबंबाळ, घटनेनं कुटूंबियांना धक्का
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड / नाशिक : फुगे फोडण्याच्या बंदुकीच्या सहाय्याने मद्यपी तरुणाने स्वत:वर छर्रा झाडून घेतल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. ऐन गणेशोत्सव काळात हा गोळीबारसदृश प्रकार झाल्याने परिसरात खळबळ…