• Wed. Sep 9th, 2026
Latur | दुबईत अडकलेल्या मुलीला आमदार घेऊन आले, आईवडिलांना आभार मानले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिका इस्राएल विरुद्ध इराण युद्धजन्य परिस्थिती असताना अनेक भारतीय दुबईमध्ये अडकले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी, कामगार असे एकूण २४ नागरिक अडकले नेहा मिसर ही विद्यार्थिनी दुबईमध्ये शिक्षण घेत असून ती या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकली होती.दरम्यान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे दुबईमध्ये होते.दुबईहून येताना मुलीला आमदार सोबत घेऊन आल्यानं तिच्या आईवडिलांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed