मुंबईत सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ; आकडेवारीतून माहिती समोर, वाचा सविस्तर…
मुंबई: मुंबईतील वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये चढउतार होत असला तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख मात्र चढताच आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. ‘प्रजा’ने दिलेल्या…
स्क्रीन शेअर करणे पोलिसाला साडेचार लाखांना पडलं, डेबिट कार्ड सुरु करण्याच्या बहाण्याने गंडा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऑनलाइन व्यवहारातील अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. काळाचौकीमध्ये अशाच प्रकारे एका पोलिसालाच गंडा घालण्यात आला आहे. डेबिट कार्डची…
५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: सोशल मीडियावरील जाहिराती पाहून स्वादिष्ट जेवणाची थाळी ऑर्डर करणे एकाला चांगलेच महागात पडले. या जेवणाच्या थाळीपायी ३८ हजार रुपये गमवावे लागल्याची घटना जूनमध्ये घडली. इंटरनेटच्या मायाजालातून…
ऑनलाइन केवायसी अपडेट करत असाल तर सावधान! लुटीचा नवा फंडा, फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : अन्नपदार्थांची ऑर्डर देण्यापासून किराणा सामान, कपडे, विविध प्रकारच्या वस्तू ऑनलाइनच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. घर, कार्यालय किंवा प्रवासात असलो तरी प्रत्येक व्यवहार…
उपअभियंत्याला ८ लाखांना गंडा, वडील, पत्नी मित्रांनी पाठवलेले पैसे परस्पर गायब, काय घडलं?
गोंदिया : उपअभियंत्याने घरभाडे, इलेक्ट्रिक बिल आणि एलआयसी प्रिमियम भरण्यासाठी वडील आणि पत्नी कडून ऑनलाइन पैसे मागवल्यावर ही खात्यात पैसे आले नाहीत. म्हणून पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. तरीही ते पैसे…
सायबरचोरांचा निवृत्त बँक मॅनेजरलाच गंडा, मिस कॉल दिला अन् खात्यातून ६ लाख गायब, काय घडलं?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बँक ऑफ इंडियाच्या एका माजी शाखा व्यवस्थापकाच्या बँक खात्यावरच सायबरचोरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. खात्यामधील शिल्लक कळण्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर मिस…
सायबर गुन्हेगारांचा कहर.. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं उघडली फेक अकाऊंट, अखेर…
Amol Yedge Fake Account : यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नावानं फेसबूकवर बनावट खाती उघडण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रकार लक्षात आणून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट अकाऊंट हायलाइट्स: अमोल…
गेमच्या माध्यमातून ओळख, मग अपहरणाची धमकी; नागपुरात भामट्यांनी ९ वर्षीय मुलाकडून १ लाख उकळले
नागपूर: लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन गेम्सचं वेड लागलं आहे. आजची तरुणाई नेहमीच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेली असते. या ऑनलाइन गेम्समधून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच, आता सायबर गुन्हेगारांनी…