महिला डॉक्टर सात दिवसांनंतरही बेपत्ता, अटल सेतूवरून समुद्रात मारली होती उडी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: आठवडाभरापूर्वी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारलेल्या महिला डॉक्टरचा अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. काय प्रकरण? मुंबईत दादर येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय डॉ.…
Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती, एकाच ठिकाणी ‘पथकर’ पद्धत ठरतेय सोयीस्कर
मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान ८ लाखांहून अधिक वाहनांनी या सेतूवरून प्रवास केला आहे. सेतूवरील विविध सुविधा आता नावारूपास येत असून…
Atal Setu: अटल सेतू आज-उद्या १४ तासांसाठी राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अट सेतूवर (एमटीएचएल) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो…
अटल सेतूवरून बस नको, एसटीची नकारघंटा कायम, वेळेची बचत होत असूनही निर्णयास टाळाटाळ
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्र-राज्य सरकार सार्वजनिक परिवहन सेवेस बळ देण्यासाठी धोरणात्मक पावले टाकत असताना एसटी महामंडळाकडून धोरणांना छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असणाऱ्या अटलबिहारी…
‘अटल सेतू’साठी वाढीव भरपाई; संपादित जमिनींच्या मालकांना मिळणार कोट्यवधी रुपये
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू’ (अटल सेतू) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या ७ हेक्टर ५१ गुंठे जमिनीबाबत राज्य सरकारला…
‘अटल सेतू’चा वापर सहल अन् मौजमजेसाठी, जीव धोक्यात घालून फोटोशूट, बेशिस्तांवर कारवाईची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला दक्षिण मुंबईशी जलदरित्या जोडण्यासाठी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ बांधण्यात आला आहे. मात्र, या वेगवान मार्गावर जिवावर उदार होऊन काही ‘सुजाण नागरिकांकडून’ फोटोशूट सुरू…
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, PM मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे आज उद्घाटन झाले. हा जगातील १२वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे…