• Sat. Sep 21st, 2024

amaravati news

  • Home
  • ईव्हीएमवर संशय घेणारं स्टेटस, सरकारी कर्मचाऱ्याचं थेट निलंबन, गुन्हाही दाखल

ईव्हीएमवर संशय घेणारं स्टेटस, सरकारी कर्मचाऱ्याचं थेट निलंबन, गुन्हाही दाखल

रवी राऊत, यवतमाळ : देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे. ईव्हीमवर घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीला काही राजकीय पक्ष विरोध करत असल्याचं दिसतं. निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रीकेद्वारे घेण्याची मागणी सातत्याने होत असते. राजकीय…

समृद्धी महामार्गाच्या पुलाला दीड वर्षातच भगदाड, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, वाहनचालक धास्तावले

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावजवळील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. काँक्रिट पडले त्या वेळी काही शेतकरी पुलाखालून जात होते. सुदैवाने त्यापैकी…

सातपुड्याच्या कुशीतील शंकरबाबांच्या समाजसेवेच्या नंदनवनाचा सुंगध देशभर, पद्मश्री जाहीर

अमरावती : जिल्ह्यातील वझर येथील १२३ अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकर बाबा पापळकर यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यासंदर्भात त्यांनी माध्यमांना माहिती दिली. शंकर…

काँग्रेस वाल्यांना सांगतो, आलात तर ठीक तुम्ही नाही आलात तरी मोदींना हरवू : प्रकाश आंबेडकर

अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस – राष्ट्रवादी – उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला…

पार्ट टाइम जॉबचं आमिष, तरुणाला सायबर गुन्हेगारांचा गंडा, सोशल मीडियावरुन १० लाखांची फसवणूक

जयंत सोनोने, अमरावती : हॉटेल बुकिंगचा ‘पॉर्ट टाइम जॉब’ करून चांगलं कमिशन मिळवण्याचं आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल १० लाख ३८ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून…

महिलेसोबत जेवणानंतर वाद, आरोपीनं रागाच्या भरात तिला संपवलं,सकाळी जे दृश्य दिसलं ते…

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 8 Jan 2024, 9:02 pm Follow Subscribe Amaravati Crime : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ? वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश देणार, चंद्रकांत पाटील म्हणाले…

अमरावती: डिसेंबर महिन्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अमरावती लगतच्या जंगलात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता शेकडो एकरावरील जंगल उध्वस्त…

रवी राणांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, ८ ते १० शिवसैनिक ताब्यात, ठाकरे गटानं आरोप फेटाळले

जयंत सोनोने, अमरावती : जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आज अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यावर प्राण घातक हल्लल्याचा प्रयत्न…

बँकेतल्या कामानंतर जावई सासरी गेला, जुन्या वादातून अनर्थ घडला, एक संशय अन् गूढ उलगडलं

जयंत सोनोने, अमरावती : जावई आणि सासरच्या लोकांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून सासरच्या लोकांनी जावयाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना साधारपणे अडीच महिन्यांपूर्वी म्हणजेच १४ जून रोजी…

बच्चू कडू पुन्हा आक्रमक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचला, मोर्चाद्वारे दाखवलं बळ

अमरावती: शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्यमंत्री दर्जा असलेले आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध धोरणात्मक मागण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी एल्गार मोर्चा काढला. यावेळी त्यांननी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. शिंदे…

You missed