तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, अनोळखी व्यक्तीचा शिक्षकाला फोन, आरोप करत लाखोंची फसवणूक
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी काय काय करतील, याचा अंदाज करणेच कठीण झाले आहे. कुरिअरमध्ये, पार्सलमध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत गुन्हा दाखल करून अटकेची धमकी दाखवत…
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मी सांगतो तसे करा, ग्राहकांना फोन अन् ओटीपीची मागणी, लाखाेंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी मी सांगतो त्या पद्धतीने मोबाइलवर कृती करा,’ असे सांगून भामट्यांनी तीन वेगवेगळ्या ग्राहकांकडून गोपनीय ‘ओटीपी’ मिळवून बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५२ हजार…
इंडियन पोस्टाच्या नावाने व्हॉटसअॅपवर लिंक, प्रत्येकाला ६५ हजार रुपये देण्याचे आश्वासन, फसवणुकीचा नवा प्रकार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: वेगवेगळी प्रलोभने दाखवून डिजिटल पद्धतीने फसवणूक करण्याचे विविध प्रकार अलीकडच्या काळात समोर आले आहेत. यामध्ये, आता थेट इंडियन पोस्टाच्या नावाने आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रकार निदर्शनास आला…
शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष, बनावट अॅपच्या साह्याने व्यापाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात आलिशान वाहनांच्या दालनांचे मालक असलेल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवत गंडा घातला. अवघ्या काही…
तुमच्या मुलाने मुलीला किडनॅप करुन अत्याचार केलाय, तरुणाच्या आईला फोन करत पैशांची मागणी अन्…
म. टा. वृत्तसेवा, मनमाड: ‘तुमच्या मुलाने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला असून, आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. आमच्या खात्यावर ताबडतोब ऑनलाइन पैसे पाठवा, अन्यथा मुलाचे हात पाय तोडू,’…
ऑनलाइन मिळालेल्या बँकेच्या फोन नंबरवरील चौकशी पडली महागात, ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बँकेतील मुदत ठेवीविषयी फोनवरून चौकशी करणे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ व्यक्तीस चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणुकीचा हा प्रकार…
टेड्रिंग मार्केटिंगमध्ये नफ्याचे आमिष, डॉक्टरला तब्बल ५७ लाखांचा गंडा, सायबर चोरट्यांनी ‘असे’ फसवले
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ट्रेडिंग मार्केटिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून बीड शहरातील एका डॉक्टराला सायबर चोरांनी तब्बल ५७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार…
पार्टटाइम जॉब ऑनलाइन शोधताय तर सावधान, टास्कच्या नावाखाली फसवणूक, लॅब टेक्निशियनचे लाखो रुपये लुटले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: आजच्या महागाइच्या काळात पगारात भागवणे अवघड होत असल्याने अनेक जण पार्टटाइम जॉब अर्थात अर्धवेळ नोकरीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही घरबसल्या चांगल्या पगाराची अर्धवेळ नोकरीची…
महिलेचे आधारकार्ड घेतले, महिना १० हजारांचे आमिष, महिलेच्या बँक खात्यातून तीन कोटींचा व्यवहार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ओळखीचा फायदा घेत महिलेकडील दस्तऐवजाच्या आधारे बँकेत खाते उघडून तीन कोटींचा व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पारडी पोलिसांनी सलमा सुजात अली (वय ३०),…
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून…